Grievance Redressal · तक्रार निवारण

Effective 2026-10-14.

  • तक्रार निवारण अधिकारी: Rutuja, ईमेल support@eventinvites.in.
  • तक्रार फॉर्मवर लगेच तक्रार क्रमांक मिळतो. निर्णय 15 दिवसांत.
  • अश्लील फोटो, नग्नता किंवा तोतयागिरीच्या तक्रारींवर 24 तासांत कारवाई.
  • निर्णय मान्य नसल्यास 30 दिवसांत Grievance Appellate Committee कडे अपील: gac.gov.in.
  • सायबर गुन्हा: cybercrime.gov.in किंवा 1930.