Privacy Policy · गोपनीयता धोरण

Effective 2026-10-14.

  • प्रकाशित करताना तुमचं नाव, मोबाइल आणि ईमेल आमच्या database (MySQL) मध्ये साठवलं जातं. ते निमंत्रण delete झाल्यावरही राहतं: तुम्ही पुसून टाकायला सांगेपर्यंत.
  • निमंत्रणातली माहिती आणि फोटो 7 दिवसांनी आपोआप delete होतात. फोटोमधली location (EXIF) माहिती आधीच काढली जाते. संस्थेच्या निमंत्रणात फोटो घेतला जात नाही; पदाधिकारी व पाहुण्यांची नावं आणि पदं 7 दिवसांनी delete होतात.
  • सुरक्षेसाठी IP address आणि वेळ 180 दिवस ठेवले जातात.
  • वेबसाइट व निमंत्रणं किती वेळा उघडली, लोक कुठून आले (WhatsApp, Instagram, Google…), कोणतं उपकरण, ब्राउझर आणि भाषा याची आकडेवारी आम्ही ठेवतो. त्यात तुमचा IP address साठवला जात नाही आणि cookies वापरल्या जात नाहीत; ती 180 दिवसांनी पुसली जाते.
  • तुमची माहिती फक्त operator आणि अधिकृत व्यक्तींना password असलेल्या admin panel मध्ये दिसते; प्रत्येक login आणि download ची नोंद ठेवली जाते.
  • आम्ही माहिती विकत नाही. जाहिरात / tracking cookies नाहीत. मार्केटिंग संदेश फक्त तुम्ही वेगळी चौकट निवडली तरच.
  • माहिती पाहणं, दुरुस्त करणं, पुसून टाकणं (erasure), संमती मागे घेणं आणि nominee नेमणं हे तुमचे हक्क (DPDP Act, 2023). संपर्क: support@eventinvites.in.